प्रतीक्षा संपणार ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय, ‘या’ दिवशी होणार अंतिम निर्णय

7th Pay Commission News

7th Pay Commission News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. यानुसार जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला … Read more

अखेर फिक्स झालं ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission News

7th Pay Commission News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जात असतो. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता चा … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूनंतर मिळणार पेन्शन

7th Pay Commission News

7th Pay Commission News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍याच्या निधनानंतर त्याच्यावर विसंबून असलेल्या सदस्यांना कुटुंब निवृत्त वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने संबंधित निवृत्त वेतनधारक व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य, घटस्फोटित, विधवा … Read more

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात नवीन अपडेट ! कधी वाढणार DA ?

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% केला. ही वाढ जुलै … Read more

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत फडणवीस सरकारचा नववर्षातील पहिला मोठा निर्णय ! कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार ? वाचा….

7th Pay Commission News

7th Pay Commission News : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतरही अनेक मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाही. यामुळे महायुती सरकारवर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आहे. आज झालेल्या या महत्वाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. … Read more

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार मोठी भेट ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवोदित फडणवीस सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. खरे तर डिसेंबर महिन्याची येत्या दोन-तीन दिवसात सांगता होणार आहे. त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार असून … Read more

मोठी बातमी ! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार, ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता

7th Pay Commission News

7th Pay Commission News : हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. फडणवीस सरकार राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. या सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता देखील 53% होणार आहे. याबाबतचा निर्णय … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या 3% महागाई भत्ता वाढीबाबत आताची सर्वात मोठी बातमी ! कधीपासून लागू होणार 53% DA ?

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% करण्याबाबत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याचा निर्णय घेतला. आधी हा महागाई भत्ता 50% एवढा होता. मात्र ऑक्टोबर 2024 मध्ये … Read more

गुड न्युज ! राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट ; महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार

7th Pay Commission News

7th Pay Commission News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर फडणवीस सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून येत्या काही दिवसात सादर होईल आणि यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. खरे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी Good News ! ‘या’ प्रमुख चार मागण्या मान्य होणार; सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे…..

7th Pay Commission News

7th Pay Commission News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चार प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जावा यासाठी राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, बाल संगोपन रजा, जुनी पेन्शन … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56 टक्क्यांपर्यंत जाणार! सरकारची नवीन आकडेवारी काय सांगते?

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. यानुसार 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा दोनदा महागाई भत्ता वाढवण्यात आला. जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्यात आला होता आणि जुलै 2024 पासून महागाई भत्ता 50 टक्के झाला आहे. यामुळे आता पुढल्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! महागाई भत्ता वाढीनंतर आता ‘हे’ 2 भत्ते पण वाढलेत, कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ? वाचा…

7th Pay Commission News

7th Pay Commission News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष सुरू होण्याआधीच एक आनंदाची बातमी हाती आली आहे. जर तुमच्याही कुटुंबात कोणी शासकीय सेवेत असेल किंवा तुमच्या मित्रपरिवारातून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरणार आहे. खरेतर, दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! ‘ही’ महत्वाची मागणी अमान्य ? वाचा सविस्तर

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे आठवा वेतन आयोग संदर्भात. खरंतर प्रत्येक दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू असून हा वेतन आयोग 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! महागाई भत्ता तब्बल सहा टक्क्यांनी वाढणार ? DA 59% वर जाणार

7th Pay Commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला. हि वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली. पण, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून अनेक दिवसांचा काळ उलटला … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! ‘या’ कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच भत्ता मिळणार, पेन्शनही लगेचचं सुरू होणार, सरकारचा मोठा निर्णय

7th Pay Commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला. दरम्यान आता देशातील सीआयएसएफ मधील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही … Read more

नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! पगारात होणार एवढी वाढ, समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission

7th Pay Commission : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन लागू व्हावा यासाठी सरकारकडे जोरदार पाठपुरावा करण्यात आला होता. त्यावेळी आठवा वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळाल्यात. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. सरकारने असा कोणताच प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन नसल्याचे … Read more

महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘हा’ निर्णय घेतला जाणार !

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी उद्या अर्थातच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया होईल. दरम्यान, याच मतमोजणीच्या दिवशी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुतीचे हे क्लियर होणार आहे. अशातच महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर केंद्रातील मोदी … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात मिळणार ‘हे’ 2 मोठे आर्थिक लाभ, महागाई भत्ता सोबतच ‘हा’ भत्ता सुद्धा वाढणार !

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलाय. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला असल्याने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढणे अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा … Read more