राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण ; जून महिन्याच्या पगारासोबत मिळणार ‘हे’ दोन मोठे आर्थिक लाभ !
7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी प्रलंबित मागणी नुकतीच पूर्ण झाली आहे आणि आणखी एक मागणी येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा पगार हा वाढणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांसमवेतच पेन्शन धारकांना देखील … Read more