DA Hike: जुलै महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ मोठी भेट,पगारात देखील होऊ शकते वाढ
DA Hike:- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा विषय असलेला महागाई भत्ता व त्यासंबंधीची गोड बातमी या महिन्यात येण्याची शक्यता असून जुलैमध्ये जो काही एआयसीपीआय निर्देशांक येईल त्याच्या आकड्यांवरून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किती प्रमाणात महागाई भत्ता मिळणार हे स्पष्ट होणार आहे. साहजिकच याच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ करण्याचा सरकारचा विचार असून जुलै महिन्यात पुन्हा एकदा महागाईभत्त्यात वाढ होईल … Read more