आठवी पास तरुणांसाठी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्टात ‘या’ पदासाठी निघाली भरती, मिळणार ‘इतकं’ वेतन, पहा डिटेल्स
Mumbai Indian Post Recruitment : मुंबईमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय टपाल विभागातील मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अंतर्गत अर्थातच मेल मोटर सेवा मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती करण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून कुशल कारागीराच्या विविध पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार … Read more