आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर काय-काय बदल होणार ? सरकारकडून समोर आली मोठी अपडेट
8th Pay Commission : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या आठवा वेतन आयोगाच्या चर्चा होत्या त्या आठवा वेतन आयोगाला केंद्रातील सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला असून, 8वा केंद्रीय वेतन आयोग (CPC) लवकरच लागू होणार आहे. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या वेतन आयोगास मंजुरी दिली असून, त्यामुळे केंद्र सरकारच्या … Read more