Tractor Subsidy Scheme : सरकारची भन्नाट योजना ! शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर- ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान; घ्या असा लाभ
Tractor Subsidy Scheme : शेतकरी म्हटलं की सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रॅक्टर. कारण शेतीची मशागत करण्यासाठी किंवा नवीन पिकाची लागवड करण्याअगोदर शेतीची मळणी करण्यासाठी ट्रॅक्टर खूप गरजेचं असतो. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला केंद्र सरकारच्या 90 टक्के अनुदानातून ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सरकारच्या या योजनेचा फायदा खास शेतकऱ्यांना … Read more