Weight loss: गर्भनिरोधक घेतल्याने 22 वर्षांच्या मुलीचे वजन झाले होते 172 किलो! आता असे केले 88 किलो वजन कमी……

Weight loss: वजन कमी (weight loss) करण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच काही ना काही टर्निंग पॉईंट येतं, ज्यानंतर तो त्याच्या फिटनेसचा प्रवास सुरू करतो. अशीच एक 22 वर्षांची मुलगी आहे जिचे वजन सुमारे 172 किलो होते. तिचं वजन इतकं होतं की, एकदा ती म्युझियम पार्कमध्ये (Museum Park) गेल्यावर तिला राइड दरम्यान दोन जणांना ढकलावं लागलं. त्या … Read more