Aadhaar Card Update : आधारकार्डवरील फोटो बदलायचा आहे? तर जाणून घ्या ही सोपी प्रक्रिया
Aadhaar Card Update : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र आता UIDAI कडून १० वर्षापेक्षा जास्त जुनी आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितली आहेत. तसेच अनेकांना आधार कार्डवरील फोटो बदलायचा असतो. आता तुम्हीही घरबसल्या आधार कार्डवरील काही गोष्टी अपडेट करू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, आधार कार्डधारकाचे … Read more