Aadhaar Card New Rule 2023: आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणार असाल तर ‘ही’ बातमी वाचाच नाहीतर होणार ..
Aadhaar Card New Rule 2023: तुम्ही देखील तुमच्या आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या UIDAI नवीन नियम 2023 नुसार आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वैयक्तिक दस्तऐवजाची गरज नाही. चला मग जाणून घ्या या लेखात तुम्ही … Read more