Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी ! UIDAI ने ‘त्या’ प्रकरणात दिला…
Aadhaar Card Update: देशातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज म्हणेज आधार कार्ड हे होय. आज या कार्डच्या मदतीने आपण सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो , बँकेत खाते उघडू शकतो अशा प्रकारचे अनेक काम आपण या कार्डच्या मध्यमातून करू शकतात.…