Aadhaar Card: तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत आहे का ? तर ‘या’ ट्रिकने जाणून घ्या संपूर्ण हिस्ट्री
Aadhaar Card: आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज (document) आहे. आज हे कार्ड विविध कामांसाठी वापरले जात आहे. आधार कार्डच्या सहाय्याने शासनाच्या योजनांचा लाभ कोणताही विलंब न करता थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला जात आहे. याशिवाय बँक खाते उघडण्यापासून, मालमत्ता खरेदी करण्यापासून ते मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आधारकार्डची नितांत गरज आहे. आधार कार्ड UIDAI … Read more