Aadhaar Card:  तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत आहे का ? तर ‘या’ ट्रिकने जाणून घ्या संपूर्ण हिस्ट्री 

Is your Aadhaar Card being misused?

 Aadhaar Card:  आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज (document) आहे. आज हे कार्ड विविध कामांसाठी वापरले जात आहे. आधार कार्डच्या सहाय्याने शासनाच्या योजनांचा लाभ कोणताही विलंब न करता थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला जात आहे. याशिवाय बँक खाते उघडण्यापासून, मालमत्ता खरेदी करण्यापासून ते मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्‍यासाठी आधारकार्डची नितांत गरज आहे. आधार कार्ड UIDAI … Read more

Aadhaar pan link process : आधार कार्ड – पॅनकार्डशी लिंक करायचे आहे ? जाणून घ्या सोपी पद्धत…

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- आजकाल बहुतांश कामांसाठी आधार कार्डाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत सरकारने आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.(Aadhaar pan link process) सरकारी आकडेवारीनुसार, 24 जानेवारीपर्यंत 43.30 कोटींहून अधिक पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले गेले आहेत. … Read more