Income Tax Alert: लक्ष द्या ! पॅन कार्डसोबत आधार कार्ड लिंक न केल्यास होणार ‘हे’ 5 मोठे नुकसान ; जाणून उडतील तुमचे होश

Income Tax Alert:  आपल्या देशात आज आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. यांच्या मदतीने देशातील नागरिक केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ  घेऊ शकतो तसेच इतर सरकारी कामे पूर्ण करू शकतो आणि आम्ही तुम्हाला सांगतो बँकेमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या तुम्ही नवीन बँक खाते देखील उघडू शकतो. यामुळे देशात आधार … Read more