Aadhaar Card हरवले आहे ? तर ‘हे’ काम करा ; होणार मोठा फायदा

Aadhaar Card Update : केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी तसेच बँकेत अकाउंट उघडण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक्य आहे. आम्ही तुम्हला सांगतो UIDAI द्वारे भारतातील नागरिकांना आधार कार्ड दिले जाते. आधार कार्डमध्ये आधार कार्डधारकाची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक दोन्ही माहिती असते आणि त्या कार्डला UIDAI कडून एक विशिष्ट नंबर देण्यात येतो. मात्र कधी कधी … Read more