Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Aadhaar Card हरवले आहे ? तर ‘हे’ काम करा ; होणार मोठा फायदा

Aadhaar Card Update : केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी तसेच बँकेत अकाउंट उघडण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक्य आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हला सांगतो UIDAI द्वारे भारतातील नागरिकांना आधार कार्ड दिले जाते. आधार कार्डमध्ये आधार कार्डधारकाची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक दोन्ही माहिती असते आणि त्या कार्डला UIDAI कडून एक विशिष्ट नंबर देण्यात येतो. मात्र कधी कधी हा महत्वाचा आधार कार्ड हरवला जातो यामुळे लोकांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो.

मात्र तुम्हाला माहिती आहे का जर तुमचा आधार कार्ड हरवला तर तुम्हाला तो पुन्हा मिळवू शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करावा लागणार आहे. चला मग जाणून घ्या आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल.

आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती, फोटो, पत्ता आणि इतर अनेक माहिती असते. अशा परिस्थितीत जेव्हा ते हरवले जाते तेव्हा लोकांना भीती वाटते की त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो.

आधार कार्ड पुन्हा याप्रमाणे बनवता येईल

जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही ते तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रातून पुन्हा मिळवू शकता म्हणजेच आधार हरवल्यास काळजी करण्याऐवजी तुम्ही या गोष्टी करू शकता.

ही कागदपत्रे आवश्यक असतील

तुमचे आधार कार्ड हरवले असेल, तर तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन तुमचा ओळखपत्र आणि पत्ता पुरावा दाखवावा लागेल. तुमचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण देखील येथे होते. त्यानंतरच तुम्हाला आधार कार्ड मिळेल.

पुन्हा आधार कार्ड काढण्यासाठी आधार सेवा केंद्रात काही शुल्क भरावे लागेल. इतकंच नाही तर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी वगैरे काही आधारशी लिंक नसेल तर तुम्ही हे कामही करून घेऊ शकता.

हे पण वाचा :- बाबो .. पुढील 6 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा कहर , मुसळधार पावसासह वादळाचा इशारा