Aadhaar SIM Card : तुमच्या आधारवरून दुसरं कोणी सिम वापरत नाही ना? फक्त एकाच क्लिकवर जाणून घ्या
Aadhaar SIM Card : सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनेत सतत वाढ होत आहे. यामध्ये सिम कार्डचा वापर करून देखील मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात येत आहे. आधार कार्ड वापरून नवीन सिम कार्ड घेतले जाते. परंतु, अनेकांना याची कसलीच कल्पना नसते. अनेकवेळा तुमच्या आधार कार्डचा वापर करून दुसरे कोणीही नवीन सिम कार्ड खरेदी करतात. या सिमचा वापर … Read more