Aadhar Card News: आधार कार्डच्या बाबतीत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! फ्री मध्ये करू शकतात ‘हे’ काम

aadhar card news

Aadhar Card News:- आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आता अनिवार्य करण्यात आलेले आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असेल तरीदेखील तुम्हाला आधार कार्ड लागते. एकंदरीत पाहता सर्वच शासकीय व इतर अशासकीय कामांना देखील आता आधार कार्ड आवश्यक करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे असलेले … Read more

Aadhaar Update: मोठी बातमी! आता बाळाचा जन्म होताच आधार कार्ड मिळेल..

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- आधार कार्डसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. आता UIDAI आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन सुविधा देण्याची तयारी करत आहे. यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग म्हणाले की, यूआयडीएआय अशी योजना बनवत आहे, ज्यामुळे त्या मुलाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड बनवले जाईल. म्हणजेच आता मुलाच्या पालकांना आधार कार्ड बनवण्याची चिंता करावी लागणार नाही.(Aadhaar … Read more