Aadhaar Update: मोठी बातमी! आता बाळाचा जन्म होताच आधार कार्ड मिळेल..
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- आधार कार्डसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. आता UIDAI आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन सुविधा देण्याची तयारी करत आहे. यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग म्हणाले की, यूआयडीएआय अशी योजना बनवत आहे, ज्यामुळे त्या मुलाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड बनवले जाईल. म्हणजेच आता मुलाच्या पालकांना आधार कार्ड बनवण्याची चिंता करावी लागणार नाही.(Aadhaar … Read more