आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, मनसेकडून आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर
मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याच्या प्रकारावरून मनसेवर (MNS) टीकास्त्र सोडले होते, मात्र त्यांच्या विधानाला आता मनसेकडून प्रतिउत्तर आले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले होते, ‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला त्यांनी मनसेला लगावला होता, मात्र आता त्यांच्या विधानाचा मनसे आमदार राजू पाटील … Read more