बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार चक्क 100% अनुदान ! घरबसल्या अर्ज कसा करणार ? पहा सविस्तर प्रोसेस

Farmer Scheme

Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक कामाची अपडेट समोर येत आहे. खरंतर राज्यात कापूस अन सोयाबीन सारख्या तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेष म्हणजे या तेलबिया पिकांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयत्न देखील केले जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांकरिता वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. अशाच एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! बासमती तांदळासारखा सुगंध देणारी सोयाबीनची ‘ही’ नवीन जात, मिळणार इतके उत्पादन

Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीनची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40% सोयाबीनचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. तसेच एकूण उत्पादनापैकी 45% उत्पादन मध्य प्रदेश मध्ये घेतले जाते. अर्थातच सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश राज्याचा पहिला आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. मात्र आपल्या भारतात सोयाबीनचे … Read more

बापरे ! ‘या’ आंब्याची एका किलोची किंमत आहे तब्बल 3 लाख रुपये! भारतामध्ये कुठे पिकतो हा आंबा? वाचा माहिती

Mango Farming

भारतामध्ये आंब्याचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर होते व महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या परिसरात अनेक वेगवेगळ्या व्हरायटीच्या आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामध्ये जर आपण हापूस आंबा विषयी बघितले तर हापूसला महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात एक मोठी मागणी आणि ओळख आहे. तसेच या आंब्याची विशिष्ट चव तसेच रंग व सुगंधामुळे हापूसला … Read more