आमदार लंके यांचा तुतारीने करेक्ट कार्यक्रम केला, पण आता ‘दिल्या घरी सुखी राहा’, लंके यांना कोणी डिवचलं ?
Aamdar Nilesh Lanke News : काल अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे काल लंके यांनी पुण्यात शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या … Read more