नगर दक्षिणमध्ये राम शिंदे ठरणार किंगमेकर ! देवेंद्र फडणवीस दूर करणार विखे-शिंदे यांच्यातला वाद ?
Vikhe Vs Aamdar Ram Shinde : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे शंखनाद नुकतेच वाजले आहेत. निवडणूक आयोगाने नुकत्याच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे सध्या संपूर्ण देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. नगर दक्षिणमध्ये सुद्धा राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या जागेसाठी महायुतीने उमेदवार जाहीर केला आहे. महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील … Read more