Ration Card Update: ऑनलाईन अर्ज करा आणि 30 दिवसात घरबसल्या मिळवा रेशनकार्ड! वाचा अर्ज करण्याची पद्धत

online ration card

Ration Card Update:- कुठल्याही प्रकारचे शासकीय कागदपत्र आपल्याला जेव्हा लागते तेव्हा त्या कागदपत्रासाठी आपल्याला सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारणे क्रमप्राप्त असते. बऱ्याचदा कित्येक महिने जातात तरी आपल्याला आवश्यक असणारे कागदपत्रे वेळेत मिळत नाही व यामध्ये वेळ आणि पैसा प्रचंड प्रमाणात वाया जातो आणि मानसिक त्रास होतो तो वेगळाच. परंतु आता शासनाच्या माध्यमातून अनेक कागदपत्रांविषयीची कामे आता … Read more