आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात जोडला जाणार का ? केंद्र सरकारने स्पष्टचं सांगितलं
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. नव्या वेतन आयोगाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध अंदाज व्यक्त केले जात असतानाचं आता १ डिसेंबर २०२५ रोजी वित्त मंत्रालयाने लोकसभेत याबाबत मोठी माहिती दिली आहे. सरकारने आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात विलीन होणार की नाही या संदर्भात महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले … Read more