Abdul Sattar and Supriya Sule : अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीच्या या नेत्याने ललकारले; कपडे फाडणाऱ्याला देणार 10 लाखांचं बक्षीस
Abdul Sattar and Supriya Sule : गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरत टीका केली होती. त्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तारांचा निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये आक्रमक होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राज्यातील अनेक पक्षाकडून अब्दुल सत्तार यांचा … Read more