Abhijeet Bichukle : पोट निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हाती, चर्चेत असलेल्या अभिजीत बिचुकले यांना किती मत पडली?
Abhijeet Bichukle : कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीच्या निकालाचा कल सध्या हाती येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या दोन्ही ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही ठिकाणी काटे की टक्कर बघायला मिळत आहे. यामुळे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. असे असताना या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झालेले उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ … Read more