ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीचा आता सुप्रिम कोर्टात फैसला, आज पाच वाजता सुनावणी

Maharashtra Politics : शिवसेनेच्या अर्जावर आजच सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाकडून निश्चित करण्यात आली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना त्यांच्या याचिकेची प्रत न्यायालयासह सर्व पक्षकारांना दुपारी ३ वाजेपर्यंत देण्यास सांगितले. शिवसेनेकडून वकील मनू सिंघवी यांचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, … Read more