ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीचा आता सुप्रिम कोर्टात फैसला, आज पाच वाजता सुनावणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Politics : शिवसेनेच्या अर्जावर आजच सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाकडून निश्चित करण्यात आली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना त्यांच्या याचिकेची प्रत न्यायालयासह सर्व पक्षकारांना दुपारी ३ वाजेपर्यंत देण्यास सांगितले.

शिवसेनेकडून वकील मनू सिंघवी यांचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे उद्या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होणार की नाही, हे आज सायंकाळी निश्चित होणार.