Health Marathi News : ‘हा’ रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या संशोधकांचा धक्कादायक दावा

Health Marathi News : हृदयविकाराच्या (heart disease) आजाराचे प्रमाण जगात अधिक आहे, या आजारामध्ये मृत्यू (Death) देखील अधिक प्रमाणात होत आहेत. त्यामुळे अनेकजण हृदय निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम करत असतात. हृदयविकाराने मरणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. हृदयाशी संबंधित आजारांची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खराब जीवनशैली, तणाव आणि चिंता ही आहेत. अनेकवेळा लोकांना हृदयाशी संबंधित … Read more