२८ आठवड्यांच्या गर्भपातास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
गुजरातमधील २८ आठवड्यांच्या गर्भवती बलात्कार पीडितेला वैद्यकीय गर्भपात करण्यास सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. त्याच वेळी एखाद्या महिलेला बलात्कारातून राहिलेला गर्भ वाढवून मूल जन्माला घालण्यास भाग पाडणे शारीरिक व मानसिकदृष्ट्या धोकादायक आणि घटनात्मक तत्त्वज्ञानाच्या विरोधात असल्याचे निरीक्षण नोंदवले. पीडितेची गर्भपाताच्या परवानगीसाठीची याचिका फेटाळून लावण्याच्या गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयावरदेखील सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती बी. … Read more