Nitesh Rane : लव्ह जिहादवरून प्रकरण तापले! नितेश राणे आणि अबू आझमी यांच्यात समोरासमोर बाचाबाची..
Nitesh Rane : मुंबईत सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादची एक लाख प्रकरण आहेत, अशी माहिती सभागृहात दिली. त्यानंतर या प्रकरणात पुरावे सादर करणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी बाहेर माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी भाजप आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबू आझमी यांच्यात लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन … Read more