अबू सालेमला कधी सोडायचे? सुप्रिम कोर्टाने दिला हा निर्णय

Maharashtra news:१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याच्या शिक्षेसंबंधी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने पोर्तुगालला दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे. त्यामुळे २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर २०२७ नंतर त्याला तुरुंगात ठेवता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.अबू सालेमला २ प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला त्याने सर्वोच्च न्यायालयात … Read more