Amazon Great Summer Sale : भन्नाट ऑफर ! एसी, कूलर, फ्रीज आणि फोन, जे हवे ते मिळवा स्वस्तात; जाणून घ्या ऑफर
Amazon Great Summer Sale : देशात उकाड्याने सर्वजण हैराण झाले आहेत. अशा वेळी उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही एसी-कूलर घेण्याचा विचार करत असाल किंवा नवीन स्मार्टफोन, टीव्ही किंवा फ्रीज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Amazon ग्रेट समर सेल लवकरच सुरू होणार आहे. सध्या Amazon ने सेलच्या तारखा जाहीर केल्या नाहीत … Read more