Cheapest AC : आता उष्णतेला करा रामराम ! याठिकाणी मिळतोय अर्ध्या किमतीत एसी; लगेच घरी घेऊन या
Cheapest AC : देशात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. त्यामुळे लोकांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. अशा वेळी जर तुम्ही उकाड्यापासून त्रस्त असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहे. उन्हाळ्यात घरात एसी बसवणे हे सर्वसामान्यांचे काम नाही. कारण एसीची किंमत बाजारात अधिक आहे. त्यांची सुरुवातीची किंमतही 35 हजार रुपयांपासून सुरू होते, … Read more