Bank Holiday List : सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बंद राहणार बँका, पहा सुट्ट्यांची यादी
Bank Holiday List : सप्टेंबर महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. त्यामुळे या महिन्यात बँकेत (Bank) जाण्यापूर्वी तुम्ही सुट्ट्यांची यादी (Holiday List) तपासली पाहिजे. यापैकी काही सुट्ट्यांच्या दिवशी केवळ राज्यातील (State) बँका बंद असणार आहेत, तर काही सुट्ट्यांच्या दिवशी संपूर्ण देशभरातील सर्व बँका बंद असणार आहेत. पण तरीही चेक क्लिअरन्स, ऑफलाइन … Read more