Posted inताज्या बातम्या, आर्थिक, भारत

Bank Work : नागरिकांनो लक्ष द्या ! बँकेशी संबंधित काम येत्या 24 तासांत करा पूर्ण नाहीतर ..

Bank Work : येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुमचे देखील बँकेत काम असेल तर तो काम तुम्ही येत्या 24 तासांत पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला त्या कामासाठी 21 नोव्हेंबर म्हणजेच सोमवारची वाट पाहावी लागेल. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो येत्या शनिवारी म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकेच्या संपूर्ण कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा मुख्य […]