40 Inch Smart TV : जबरदस्त ऑफर! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येत आहे 40 इंचाचा स्मार्टटीव्ही, कसे ते जाणून घ्या
40 Inch Smart TV : सध्याच्या काळात तुम्हाला जवळपास प्रत्येक घरात स्मार्टटीव्ही पाहायला मिळतात. मागणी वाढली असल्याने अनेक स्मार्टटीव्ही बाजारात येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या किमतीही खूप जास्त असतात. काही दिवसांपूर्वी Acer ने आपला Acer Advanced Series 40 इंच स्क्रीन टीव्ही लाँच केला होता. जो तुम्हाला 20000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सहज खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट तुम्हाला … Read more