Agriculture News : बातमी कामाची! जमीन मोजणी करतांना वापरले जाणारे एकर, हेक्टर आणि बिघा म्हणजे काय? याबाबत डिटेल्स वाचा

agriculture news

Agriculture News : हातात शेती (Agriculture) हा एक मुख्य व्यवसाय आहे. आपल्या देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर (Farming) अवलंबून आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे, शेती करताना जमिनीचे (Farmland) मोजमाप अत्यंत महत्त्वाचे असते. शेतजमीन मोजणीच्या आधारे पिकांची लागवड केली जाते, जमीन मोजूनच बी-बियाणे, खत-खते, कीटकनाशकांची गरज लक्षात येत असते. एवढेच नाही तर शेत … Read more