Honda Activa चे नवीन 7G मॉडेल रिलीज; लवकरच होणार लॉन्च

Honda Motorcycles

Honda Motorcycles ने Activa चा नवीन टीझर रिलीज केला आहे परंतु हे कंपनीचे Activa 7G मॉडेल असेल की सध्याची Activa नवीन रंगाच्या पर्यायात आणली जाईल हे सांगणे आता कठीण आहे. Honda Activa हे कंपनीचे लोकप्रिय मॉडेल आहे आणि अशा परिस्थितीत कंपनी कदाचित त्यात काही नवीन बदल करेल, याआधीही कंपनीने एक टीझर रिलीज केला आहे. Honda … Read more