किरण माने यांनी इतर कलाकरांना दिला त्रास, योग्य वेळी आम्ही भुमिका घेऊ…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अभिनेते किरण माने यांनी भाजप सरकारविरोधात सोशल मीडियावर राजकीय आशयाची पोस्ट टाकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात चांगलेच सापडलेले दिसत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मराठी मालिकेतून काढून टाकण्यात आल्याने, राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेने माने यांच्या विरोधात भूमिका घेतली असून, मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष … Read more

किरण माने यांनी सिल्व्हरओक येथे घेतली शरद पवारांची भेट; तब्बल दीड तास पवारांसोबत चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- स्टार प्रवाह वाहिनीवरील “मुलगी झाली हो” या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. माने हे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. माने यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. यासंदर्भात आता किरण … Read more