युवकावर सत्तूरने वार; आरोपी गजाआड
अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- युवकावर सत्तूरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा अरबाज शकील सय्यद (इम्पेरिअल चौक, नगर) याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी शकील उर्फ गुलू हमीद सय्यद, आदम बाबा बागवान (रा. नालेगाव, नगर) यांना यापूर्वीच अटक केलेली आहे. फैयाज अक्तार शेख (वय 24 रा. … Read more