Adani Group Stock: गुंतवणूकदार झाले मालामाल ! अदानी ग्रुपचे ‘ह्या’ दोन शेअर्स बनले कुबेरचा खजिना
Adani Group Stock: शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ-उताराच्या काळात काही शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केला आहे. अदानी ग्रुपचे असे दोन शेअर्स आहेत, ज्यात आज म्हणजेच बुधवारी प्रचंड वाढ झाली आहे. हे शेअर्सना अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे आहेत, ज्यात आज मोठी वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले आहेत, तर … Read more