पुण्यातील लाल महालात लावणीचे शुटिंग, शिवप्रेमींचा संताप

Maharashtra news : पुण्यातील लाल महालात एका लावणीचं शुटिंग झाल्याचे समोर आले आहे. यावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून संभाजी ब्रिगेडने संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली, ज्या लाल महालात राहून शिवाजी महाराजांनी कोंढणा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं, त्याच लाल महालात लावणीचं शुटिंग होणे अशोभनीय … Read more

न्यायालयाचे शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्‍नी महापालिका आयुक्त, शहर अभियंता यांना म्हणने मांडण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर शहराचे खड्डेमय रस्त्यांचे प्रकरण चांगलेच गाजले असताना, न्यायालयाने महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांना खड्डे प्रश्‍नी म्हणने सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहे. शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले असताना, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असताना, रस्त्यावर करण्यात आलेली पॅचिंग … Read more