हद्दच झाली! चोरट्यांनी शालेय पोषण आहार वाटपाचे साहित्यच चोरले
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- जिल्हा परिषदेच्या शाळेचे कार्यालयाचे कुलूप बनावट चावीने उघडून शालेय पोषण आहार वाटपाचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. बहिरवाडी (ता. नगर) येथे ही चोरी झाली. शाळेचे मुख्याध्यापक आदिलअहमद नजीरअहमद शेख (वय 49 रा. कृष्णा इंक्लेव्ह सोसायटी, आर. टी. ओ. कार्यालयाशेजारी, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक … Read more