तुम्हीही नकली तुपाचे सेवन करत नाही ना? तर व्हा सावधान! नाहीतर येईल पश्चाताप करायची वेळ, अशा पद्धतीने ओळखा नकली तूप
सध्या बऱ्याच वस्तूमध्ये भेसळ करत असल्याचे प्रकरणे समोर आलेले आहेत. साधारणपणे दुधातील भेसळ ही आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यासोबतच तूप, इतर दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि इतर अनेक खाद्यपदार्थांमध्ये देखील भेसळ केली जाते. या भेसळीचे स्वरूप पाहिले तर सहजासहजी आपल्याला भेसळ केलेले पदार्थ ओळखता येत नाहीत. अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळे निश्चितच त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम … Read more