Adulteration In jaggery: गुळाच्या रंगावरून ओळखू शकता तुम्ही गुळातील भेसळ! वाचा कोणत्या रंगाचा गूळ असतो भेसळयुक्त?
Adulteration In jaggery:- अन्नपदार्थांमधील भेसळ हा एक ज्वलंत प्रश्न असून फार मोठी गंभीर समस्या आहे. कारण विविध खाद्यपदार्थ किंवा अन्नपदार्थांमधील भेसळ याचा संबंध थेट मानवी आरोग्याशी येत असल्यामुळे याची गंभीरता खूप आहे. भेसळीचा विचार केला तर प्रामुख्याने दुधात केली जाणारी भेसळ ही खूप मोठ्या प्रमाणावर असून दुग्धजन्य पदार्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भेसळ केले जात असल्याचे … Read more