Health Marathi News : ‘या’ पदार्थांसोबत चुकूनही कधी औषध खाऊ नका, शरीरात घडतील विपरीत बदल
Health Marathi News : लोकांना एका पदार्थासोबत (substance) मिश्र पदार्थ सेवन करण्याची सवय असते, मात्र यामुळे शरीराला (Body) त्रास जाणवतो. परंतु असे देखील पदार्थ आहेत जे तुम्ही डॉक्टरांनी (Doctor) दिलेल्या औषधांसोबत (Medicine) खाल्ल्यास शरीरावर त्याचा परिणाम होतो. डॉक्टर नेहमी औषधे घेण्याचा सल्ला (Advice) देतात आणि हे देखील सांगतात की कोणत्या वेळी आणि कशासह. पण काही … Read more