Cheapest electric car : ही आहे जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! लुक आणि फीचर्स पाहून पडाल प्रेमात…
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- पेट्रोल-डिझेलच्या दरांनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडवण्यास सुरुवात केली असून आता लोक जास्त मायलेज असलेल्या वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने हा एक असा पर्याय आहे जिथे ग्राहकांना या त्रासातून कायमची मुक्तता मिळते.(Cheapest electric car) त्यामुळे जर तुम्हीही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला … Read more