ब्रेकिंग ! मानधन वाढीसाठी राज्य शासनातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांनी पुकारलं बंड ; ‘या’ दिवशी जाणार बेमुदत संपावर
Maharashtra State Employee News : महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी संपाची घोषणा केली आहे. 20 फेब्रुवारी 2023 पासून हा संप पुकारला जाणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. प्रामुख्याने मानधनात वाढ व्हावी या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला असला तरी देखील अंगणवाडी सेविकांच्या काही ईतरही मागण्या आहेत. अंगणवाडी कर्मचारी … Read more