Hybrid Mutual Funds : या योजनांनी 15 वर्षांत एसआयपी गुंतवणूक केली तिप्पट, वाचा अधिक
Hybrid Mutual Funds : शेअर बाजारात गुंतवणूक (Stock market investment) करणे ही एक प्रकारची जोखीमच असते. त्यामुळे बरेचजण म्युचुअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक करतात. यामध्ये दीर्घकाळासाठी गुतंवणूक (Investment) केली तर चांगला परतावा मिळतो. त्याचबरोबर हायब्रिड म्युचुअल फंड गुतंवणूकदारांना (Hybrid mutual fund investors) चांगला परतावा (Refund) देत आहे. यामध्ये जोखीम कमी असते. सर्वप्रथम, हायब्रीड फंड (Hybrid … Read more